Ad will apear here
Next
आजचे सुभाषित


भवारण्यं भीमं तनुगृहमिदं छिद्रबहुलं 
बली कालश्चौरो नियतमसिता मोहरजनी।
गृहीत्वा ज्ञानासिं विरतिफलकं शीलकवचं 
समाधानं कृत्वा स्थिरतरदृशो जाग्रत जनाः॥

मराठी अर्थ : हे लोक हो, हे संसाररूपी अरण्य भयंकर आहे. या शरीररूपी घराला पुष्कळ छिद्रे आहेत. काळरूपी (मृत्यू) चोर खूप बलवान आहे. मोह म्हणजे निश्चितपणे येणारी कृष्ण पक्षातील रात्र आहे. तेव्हा या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी ज्ञानरूपी तलवार, वैराग्यरूपी ढाल व चारित्र्यरूपी चिलखत घेऊन मनाचे समाधान करून अधिक स्थिर (सावध) नजर ठेवून जागे राहा.

इंग्रजीतून अर्थ : Oh People, this worldly life is a dreadful wild-forest, (your) body is like a house ridden with many holes, the Death is a formidable thief and (your) self control is like a dark bewildering night. Still, holding a sword of knowledge, a shield of detachment and an armour of good character, with deep contemplation (satisfaction), appearing to be in a steadier mind, remain awake.

(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZMACK
Similar Posts
आजचे सुभाषित नागो भाति मदेन स्वं जलधरैः पूर्णेन्दुना शर्वरी शीलेन प्रमदा जवेन तुरगो नित्योत्सवैर्मन्दिरम्। वाणी व्याकरणेन हंसमिथुनैर्नद्य: सभा पण्डितै: सत्पुत्रेण कुलं नृपेण वसुधा लोकत्रयं भानुना॥ या संस्कृत सुभाषिताचा मराठी आणि इंग्रजी अर्थ जाणून घ्या...
आजचे सुभाषित अग्निः शेषं ऋणः शेषं शत्रुः शेषं तथैव च। पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत्।। या संस्कृत सुभाषिताचा मराठी आणि इंग्रजी अर्थ जाणून घ्या..
आजचे सुभाषित स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः। इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत्॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आजचे सुभाषित यदा किंचित्ज्ञोऽहं गजरिव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मेत्यभवदवलिप्तं मम मनः। यदा किंचित्किंचिद्बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मेति ज्वररिव मदो मे व्यपगतः॥ या संस्कृत सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language